संपादक मंडळ

नमस्कार,
काही दिवसांपुर्वी संपादक मंडळाला विश्रांती दिली होती. आता संपादक मंडळ परत सक्रिय करतो आहे. या टप्यावर स्पंदना (अपर्णाताई) व लिमाऊजेट संपादन थांबवत आहेत याची नोंद घ्यावी.

मिपावरील वातावरण योग्य ठेवण्यासाठी संपादकांना खास अधिकार दिले आहेत. संपादकांना लेखन अप्रकाशित करण्याचा व प्रतिक्रिया संपादित किंवा अप्रकाशित करण्याचे अधिकार आहेत.तुमचे लेखन ( साहित्य) अप्रकाशित केले असल्यास तुम्ही संपादक मंडळ या खात्यावर व्यक्तिगत निरोप पाठवून चौकशी करू शकता. संपादक स्वतःहून स्पष्टीकरण देणे शक्य नाही.

नवीन सदस्यांनी मिपाचे धोरन नक्की वाचावे. आणि ज्यांना संपादकांच्या वागणुकीचा अर्थ लागत नाही त्यांनी सुध्दा हे धोरण नक्की वाचावे. अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील.

सध्याच्या संपादक मंडळाची यादी खालील प्रमाणे आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पैसा
गवि
गणपा
इस्पीकचा एक्का
स्नेहांकिता
अजया
वल्ली
किसन शिंदे