जून महिन्यातील साहित्य संपादन

नमस्कार,

या महिन्यातील साहित्य संपादन विषयक चर्चा येथे करता येईल. संपादन वगळता बाकी विषयातील चर्चा त्या त्या धाग्यावर होतील. पुढच्या महिन्यात आपल्यातील कुणी त्या महिन्याचा असाच धागा काढावा.