Hello मिसळपाव….!
I Started off as a kid with a head full of ideas, drama and imaginations and what not… लहानपणापासुनच मी माझे old wardrobe, school-bag, fish tanks, rather dresses पण colors , glitters , lace , stickers वापरून थोड हटके look द्यायला try करायचे …. आणी अजूनही करतेय …
सो, गूगल वर धडपडताना मी इथे मिसळपाववर आले........almost more than १० months झाले …इतके दिवस फक्त वाचत होते…. आणि मीच नाही तर माझी आई हि मिसळपाव ची fan झालीये... तिच्या tab वर app टाकून दिलाय…enjoy करतेय ती …Thanks to MIPA !!
back to topic …इथले सगळेच जण आपापल्या विभागात experts आहेत …now even I am feeling like to show off :)सगळ्यात पहिले मी केलेले wall paintings इथे share करतेय .. ….
१) हे आईच्या घरी केलल माझं पहिल wall painting !
२)संगीत प्रेमी असलेल्या माझ्या नवर्यासाठी केलेलं हे ...
३) अजुन एक
४) हा lamp post
५) हे माझ्या मुलासाठी केलेलं
६) थोडं romantic feeling वाल …
तळ टीप : मला माहितीये माझ्या painting पेक्षा जास्त comments मला माझ्या मिंग्लिश साठी येणारेत …. पण लिहायचं खूळ डोक्यात घेतल्यावर perfect मराठी typing साठी time spend नाही केला मी … next time better मराठी लिहिणारेय मी …पक्का प्रॉमिस :)