काही जलरंगातील चित्रे.

या धाग्यात आपण स्केच पेन आणि वॉटर कलर पेन्सिलने रेखाटलेली चित्रे पाहीलीत.

सध्या जलरंगात रंगविलेली चित्रे काढ्ण्यास सुरुवात केली आहेत. जलरंग हे माध्यम सोपे नाही (असे मला जाणवते). खुप सराव लागतो. तर सध्या फक्त प्रख्यात जलरंग चित्रकार मुळीक यांची कॉपी . सराव झाल्यानंतर स्वकला :-)

konkan

konkan2

konkan3