फोकस स्टॅकिंगचा (शेवटचे दोन) पहिला प्रयोग........

वस्तूच्या विवीध भागांवर फोकस करुन फोटो घ्यायचे व ते नंतर फोटोशॉपमधे एकावर एक स्टॅक करायचे असा हा प्रकार आहे. यासाठी मी माझा कॅमेरा कॉम्प्युटरला जोडला होता पण अजून बरेच प्रयोग करावे लागतील हे खरे....

यावर इंटरनेटवर अनेक पाने उपलब्ध असल्यामुळे त्यावर जास्त लिहीत नाही.......

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जयंत कुलकर्णी.