Log in or register to post comments4947 views ब्रह्मकमळ हे क्वचित उमलणारे फूल. ऊमलणार ते हि मध्यरात्री. त्यामुळे त्याचा फोटो काढायला मिळने हे खरोखर भाग्य. एका मित्राच्या घरी काढलेले फोटो. पूर्ण फुलाचा फोटो. एक क्लोज अप. आणि सुपर क्लो़ज अप.