Log in or register to post comments4476 views वर्ल्डकप चालु होण्याआधी सगळ्याच भारतीयांना वाटत होते की आपली टीम लवकरच बाहेर पडणार पण हे सगळी चित्र भारताने 3 मँचेस जिंकुन पालटले. 3 महिने आधी तिथे जाऊन राहिल्याने आपली टीम तेथील हवामानाशी जुळली आहे पण इतर टीमनां याचा फटका बसतोय.