विश्वविद्यालया कार्यालया समोरचा हा रस्ता.
विश्वविद्यालयाचे विजिट सेंटर
ही एक खूप प्राचिन ईमारत आहे.
अंतर्गत ईमारत,
ही ईमारत १७५० सालची आहे पण अजुनही सुरेख दिसतेय.
विश्वविद्यालया तर्फे गायडेड टूर असते.
एका प्राचिन शिक्षकाचा पुतळा.
आणखि एका शिक्षकाचा पुतळा.
निवांत आणि रम्य परिसर
देव, देश आणि येल साठी.
एक छान अंतर्गत रस्ता .
जोनाथन फार्मसी महाविद्यालय ईमारत.