शाईचे थेंब.

शाईचे थेंब. कागदावर टाकले. उमटले काही विचार, चित्रही उमटले.

एक एक ठिपका आकार घेत जातो, मनातला विचार धावतो त्याच्यामागे

साचलेले काळे काही पसरत गेले, सांगत गेले काहीतरी नेहमीच माहित असलेलं

(छ्या… नाही जमत. तुम्ही ही भिकार कविता फार काही मनाला लावून घेऊ नका… )

Inkdrops

Inkdrops

Inkdrops

Inkdrops

Inkdrops

Inkdrops

Inkdrops_1

Inkdrops

Inkdrops