बहुगुणी यांचा व्यनि

बहुगुणी यांचा व्यनि आणि ईमेलबद्दल मी सगळ्यांना कळवले आहेच. बुद्धिबळ असा स्वतंत्र विभाग करण्यापेक्षा क्रीडाजगत असा केला तर बरे पडेल. ऑनलाईन मॅच खेळण्याची त्यांची कल्पना मला आवडली.

तिनोळी धागा म्हणून अप्रकाशित क्रू नये.