धाग्याचे नाव ठेवताना आता दहादा विचार करावा लागतो. 'ड' ने सुरु होणारे खुप सारे शब्द होते, पण मलाच माझी दया आल्याने नाव थोडे मिळमिळीत ठेवत आहे. या महिन्यात येणार्या आगामी खुषखबरीसाठी जीवाची कान झाले आहेत हे ही नंमूद करते.
http://www.misalpav.com/comment/636632#comment-636632
येथे पुन्हा डोके वर काढल्याची नोंद करुन मी माझा चारोळी धागा न ऊडवण्याची इनंती करत आहे.