नमस्कार मंडळी,
रामदासजींनी गविंना आणि गविंनी टेक्स्ट करून दिलेल्या माहितीनुसार म.टा. तर्फे २२ डिसेंबरला मुंबईत मराठी संस्थळांच्या संदर्भात परीसंवाद आहे.
मिपातर्फे त्या परीसंवादात कोणीतरी जाणे महत्वाचे आहे. नीलकांत आणि रामदास जाऊ शकले तर उत्तम. त्या व्यतिरीक्त अजून कोण जाऊ शकेल, तेथे काय विचार मांडता येतील आदी सर्व (संदर्भात) हा धागा वापरता येईल.