प्राडॉ.मेथड. छा.परिक्षण.

आम्ही आपल्या छायाचित्रांना एक ते शंभर असे अनुक्रमांक दिले आहेत. पैकी आपल्याला त्यातले तीन निवडायचे आहेत.

वल्ली १२३
प्रा.डॉ.४५६
पै. ७८९
गणपा १०,११,१२,

आपण प्रतिसादात क्रमांक लिहायचे आहेत.

उत्तरदात्याने अनुक्रमांक लिहाव.

१) ५ २) ८ ३)९

निर्णय.

पहिल्या पसंतीचे पाच किती ते मोजायचे. दुस-या क्रमांकाचे ८ किती ते मोजावे. तिस-या पसंतीचे ९ मोजावेत.

--