फोटोग्राफी स्पर्धा, श्रीगणेशलेखमाला दिवाळी अंक इत्यादि

सर्वसाक्षी यांच्या व्यनिप्रमाणे फोटोग्राफीला १७५ वर्षे झाल्याबद्दल स्पर्धा घ्यावी का आणि श्रीगणेशलेखमाला, दिवाळी अंकाचे काम याबद्दल चर्चेसाठी हा धागा सुरू करत आहे.