मे आय प्लिज?

मागच्या धाग्याला "अनाहिता टाईप" म्हंटल म्हणुन साहेबाच्या भाषेची कास धरली आहे.
बिका "खुष" होतील अन बराच काळ धरलेलं मौन सोडुन मिपा मध्ये सक्रीय होतील अशी आशा करते. ;)
नाही म्हंटल तरी शेवटच्या दिवशी जरा एप्रील फुल खवळलच. तरी महिना तसा बराच म्हणायचा.
नीलकांत सुद्धा आता थोडाफार सक्रिय होइल अशी ही आशा.
तर अश्या सगळ्या आशांचा हा धागा म्हणुन "मे आय होप धिस?"

तळटिपः महाराष्ट्र दिनाच पोस्टर आहे का? प्लिज चढवा ते.