हातात बांगड्या!!! सासूबाई लंगड्या!!!!
संपादक मंडळी आजकाल जसं शिर्षक तसा धाग्याचा महिमा होउन घातलाय. याचा धसका घेउन मी जरा गमतीशीर नाव ठेवायचा प्रयत्न करते आहे. अन याचं फलित म्हणुन हा महिना हलका फुलका अन मजेत जावो अशी सदिच्छासुद्धा!!
बाळकराम आणि मंदार जोशींबद्दल या आधीच वल्ली आणि पै तै ने बॅन करायची मागणी केली आहे.
त्यांचा "इच्चार" व्हावा अशी नीलकांत अन प्रशांत यांना विनंती करुन माझे आता पर्यंतचे ६७ शब्द संपवते.
कार्यक्रमानंतर हलक्या फुलक्या अल्पोपहाराची योजना असल्याने सगळी मंडळी कार्यक्रम संपेपर्यंत थांबतील अशी अपेक्षा.
विकासदांच अँड्रॉएड अॅप रॉक्स!!!