नीलकांतसेठ, स.न.वि.वि.
धागा काढण्यास कारण की संपादक मंडळाने बहुमाताने सुहास या आयडिस बंदी करायचे ठरविले होते आपण कार्यवाहीही केली होते असे दिसते. आणि आज आत्ता फ़ेस्बूक चर्चेवरुन असे दिसते की आपण त्याला पूर्ववत प्रवेश दिलेला दिसतो. मालक सदा हानामारिची, तोड़फोड़ीची भाषा करणा-या सद्स्यास पुन्हा तातडीने प्रवेश द्यावा असे कोणतेही कारण सध्या दिसत नाही. आपण जर त्याचा आयडी पुन्हा मिपा प्रवेशासाठी मोकला केला असेल तर विनंती की पुन्हा त्याला ब्यान करावा, ही विनंती.