निवडणूकवाला इस्पेसल मार्च

येत्या काळात होणार्‍या लोकसभेच्या निवडणूका आणि त्यांचे निकाल या पार्श्वभुमीवर काही उत्साही आयडींचे धागे आणि त्यावर होणारी प्रतिसादांची मारामारी कदाचित या महिन्यात होण्याची शक्यता जास्त आहे.

आपापल्या कात्र्यांना धार लावून घ्या!! ;)