राज जैन यांचा प्रस्ताव

राज जैन यांचा काही दिवसांपुर्वी फोन आला होता व ते मिसळपाव वर जानेवारी मध्ये लेखन स्पर्धा आयोजीत करू इच्छीतात. त्यासाठी पुस्तकरूपाने पुरस्कार देणे व पुरस्कार सोहळा आयोजीत करून एखाद्या लोकप्रिय लेखकाला बोलवून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल अशी योजना सांगीतली आहे.

मिसळपाववर एक स्पर्धा होईल.
राज जैनला मिसळपाववरून पुस्तकजत्राची जाहीरात करता येईल.

निर्णय संपादक मंडळाला घ्यायचा आहे. आपली मते कळवा प्लिज.

- नीलकांत