सर्वप्रथम दिपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
पावसाळा संपून आता नुकतीच थंडीची चाहूल लागली आहे. मिपाही सुरळीत चालू असल्याने गर्दीही वाढली आहे. हा महिना तसा शांततेत जावो ही अपेक्षा.
संपादनाची सुरुवात http://www.misalpav.com/comment/519921#comment-519921 हा प्रतिसाद अप्रकाशित करून करत आहे. ध्यानस्थ बगळा यालाही रेड फ्लॅग करत आहे. याआधीही ह्याचे अशा प्रकारचे प्रतिसाद आलेले होते.