दीपावली चे मागणे

आनंदाचा झरा,
प्रकाशाचा पाऊस,
प्रेमाची रीमझीम,
नातीगोत्यांचा संगम,
लष्मीचा व्रषाव,
समाधानाचा कीनारा,
जीवनाचे वाहणे,
कधी न थांबणे,
मीसळपावकरांची दीवाळीं,
आनंदी जावों,
दीपावलीचे हे
एकच मागणे.