दिवाळी अंकाचे राहिलेले काम प्रशांत आज पुरे करील. आज करायची बाकी कामे.
१. दिवाळी अंकातील लेखांवर लेखकांची नावे टाकणे
२. कव्हरपेज सोडून राहिलेली चित्रे सदस्याच्या नावासकट दिवाळी अंकात टाकणे
३. दिवाळी स्पर्धा घ्यायची अशी स्वल्प चर्चा झाली होती. आकाशकंदील. रांगोळ्या आणि किल्ले यांचे ३ धाग्यात फोटो मागवावेत का? आणि लोकानाच नंबर द्यायला सांगावेत. बक्षीसे देणे शक्य होणार नाही.
४. इतर काही आठवत असेल तर बोला.