उत्साही ऑक्टोबर

गेला महिना इतका स्वच्छ जाईल अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती. फक्त ४८ रन्स!
काही दिवस बन्द असल्यानी का असेना, पण गेला खरा. :)
आता ऑक्टोबर मात्र दिवाळी अन्काच्या तयारीत उत्साहात जाउदे , अशी शुभेच्छा.