Log in or register to post comments290 views आधीच्या धाग्यावर प्रतिसाद देताना लक्षात आलं की नवीन महिना सुरु झाला पण. या महिन्यात गणपतीबाप्पा आपल्याला जास्तीत जास्त लेखन करण्याची संधी देवो, वेड्या वेड्या आयडींना सुबुद्धी देवो आणि आपलं कापाकापीचे काम कमी करो अशी प्रार्थना.