नमस्कार मंडळी,
मिपा चालू झाल्यामुळे सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ते असेच राहो ही इच्छा!
मी दिनांक ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट रजा घेत आहे. २५ तारखेनंतर आंतरजाल जोडणी नव्या ठिकाणी येण्याप्रमाणे मिपावर येईन. अन्न हे पूर्णब्रह्माच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काही योजना आहेत त्याप्रमाणे व्यवस्था करून जात आहे. तरीही कोणास मदत लागली तर आपण ती करावी ही विनंती. हे सदर चालवण्यास गेले वर्षभर मदत केल्याने सगळ्यांचे आभार मानते. तात्पुरती जबाबदारी घेण्यास कोणी तयार नसल्याने व नव्या जागी माझे बस्तान बसावयाचे असल्याने नाईलाजाने अन्न हे पूर्णब्रह्म साप्ताहिक आत्तातरी बंद करावे लागत आहे.
धन्यवाद.
रेवती