आतापर्यंत आपण
सौदी अरेबियातले वाळूचे वादळ… पाहिले;
सौदी अरेबियातली बर्फवृष्टी... पाहिली आणि
सौदी अरेबियातला पाऊस… पाहिला...
आता पाळी आहे सौदी अरेबियातल्या गारपिटीची. कधितरी पण सणकून होणारी ही गारपीट म्हणावी की गारबाँब वर्षाव म्हणावा ??? असा प्रश्न पडतो. बघा तुम्हाला तसं वाटतं का? ...
.
असल्या गारपिटीनंतर चारचाकीच्या कंपन्यांचा खप वाढतो म्हणतात ;) ...
.
.
.
गारा घ्याहो गारा... लई स्वत लावल्यात... टपोर्या गारा... आताच घ्या नाहीतर दहा मिनीटात वितळून जातीला आणि मग पस्तावाल... गारा घ्याहो गारा... ;)
.