तिसर्‍यांदा मे डे.. मे डे...!!!

सुलभतेसाठी पुन्हा एकदा धाग्याचा पुढचा अवतार. मे महिना अर्धादेखील झाला नाही पण दोन चावडीधागे दीडशतकाला टेकले. अजून काय होणार आहे कोण जाणे.

याच भागात मे संपावा अशी सदिच्छा..

सध्या तरी थोडी शांतता वाटतेय. नवीन काही होण्यापूर्वीची तर नसेल??