Log in or register to post comments18914 views हे माझं आवडतं डिझाईन पाईनॅपल चं :) नेटवर दिसल्याबरोबर हे तर करायचं असं ठरवलं. हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही :) हे मूळ चित्र नेटवरचं. आणि हे मी केलेलं.