- 680 views
मे मधल्या संपादकीय संग्रामासाठी हा धागा सुरु केला आहे.
बोहनीलाच तात्यांची खालील प्रतिक्रिया अप्रकाशित केली आहे:
http://misalpav.com/node/24661#comment-483073
मे महिन्यात महायुद्ध टळावे सदिच्छा...
तात्यांचे पुनरागमन, क्रिप्टिक धागे, नव्याने येणारे आणि अचानकच सक्रिय झालेले आयडी हे काही सुरुवातीचे हायलाईट्स.