Log in or register to post comments17193 views हे नाजुक आणि सुरेख डिझाईन मला मिळालं पिंटरेस्ट.कॉम वर. अनायसे हिरवा दोरा होताच.......लगेच करायला घेतला. दोरा बारीक असल्यामुळे थोडा वेळ लागला. पण झाल्यावर खूप समाधान सुद्धा मिळालं :) आणि हा बटवा