संपादक मित्र हो, आज एक एप्रिल तेव्हा या एप्रिल महिन्यातला सर्व संपादकांचा संपादकीय कार्यकर्त्तुवासासाठी हा नवीन धागा.
मिपावर किरकोळ प्रकार सोडले तर फारसा ताणतणाव नाही. काही प्रतिसादात काही सदस्यांचे व्यक्तिगत रोखाचे प्रतिसाद हीच मला वाटतं सध्या डोकेदुखी आहे, बाकी, ऑल इज वेल. तेव्हा सर्वांना आपापल्या कामासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.