काळी यादी १

नमस्कार,

चावडीत या विषयावर बरीच चर्चा दिसतेय. या यादीत सरळ सरळ निर्णय घ्यावा.

सुरूवात गिरीजा या आयडीबाबत करतोय. स्त्री सदस्यं आहोत असं भासवून लेखन केले आहे आणि आता ते नाव बदलून मागतोय. त्यामुळे हे खाते बंद करावे असे वाटते. तसेच अनेक लोक संजय क्षीरसागर बाबत बोलत आहेत. त्यांचा प्रकार काय आणि त्यांना तात्काळ बंद करावे का?

येथे तुमचे स्पष्ट मत द्या. नाही काही तर +१ -१ तरी द्या म्हणजे ताबडतोब अंमलबजावणी करता येईल.

अन्य सदस्यांबाबत सुध्दा येथे प्रस्ताव मांडू शकता.

- नीलकांत