मार्च महिन्यातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी हा धागा. सध्या बरीच मंडळी नाराज दिसत आहेत. ऑर्कुटवरून आलेल्या लोकांचा धागे टाकण्याचा सध्याचा वेग मंदावला असला तरी येत्या काळात हि मंडळी पुन्हा जोमाने धागे टाकण्याची शक्यता वाटतेय. लिलि काळे, विमे, ऑर्कुटवरील मंडळी हि या महिन्यातील हॉट टॉपिक!