Log in or register to post comments10152 views पम्पकिन लेस....... लाल भोपळ्याला सजवण्यासाठी :) कदाचित हे उसगावातल्या हॅलोविन मधे वापरल्या जात असावं. खूप आवडलं म्हणून करुन बघितलं. आपल्या बरण्यांना सुद्धा ते छान दिसतं :)