फेब्रुवारीतील फटाके आणि फटके

अपर्णाच्या धाग्याने लाराचा रस्ता पकडल्यावर निदान सोबर्सपर्यंत पोचता येईल या उद्देशाने हा धागा काढत आहे. फेब्रुवारी हा लहान महिना असल्याने लारा होता येणार नाही याची जाणीव आहे. तरी परंतु माबोवरून इकडे वळलेले ट्रॅफिक लक्षात घेता या धाग्याला भरभरून प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा. सर्वांना संपादकीय काम कमी करावे लागो हीच शुभेच्छा!

फेब्रुवारीतील चटके, फटके, फुसकुल्या आणि फटाके सगळ्याची इथे नोंद करावी ही विनंती.

कळावे.