Log in or register to post comments8388 views नेटवर शोधतांना सापडलेलं डिझाईन आणि घरात असलेल्या लोकरी वापरुन केलेला स्कार्फ. ह्यात ४१ चेन्स घालून सुरवात केली आणि नंतर पॅटर्न घातला. नेटवरचं डिझाईन आणि मी केलेला स्कार्फ ह्याचे हे फोटो !!