किल्ले राजगड

गेल्या २२-२३ तारखेला राजगड्ला जाण्याचा योग आला होता...राज्गडाचे आणि गडावरुन काढलेल्या प्तचि डकवत आही..
सर्व मिपाकराना नवीन वर्शाच्या हार्दिक शुभेछा!!!

१.गडाच्या वाटेवर...मुले शाळेत जाताना..पाठिमागे राजगड.
.

२.बालेकिल्ला...
.

३.सन्जीवनी माची..
.

४.अजुन एक देखावा सन्जीवनी माचीचा..
.

५.गडावरिल काहि फुले...
.

६..

७..

८..

९.मधमाशी..
.

१०. अजुन एक नध्माशी..
.

११.डोन्गररान्गा..
.

१२.राजगड..
.

१३. माची..
.

१४. सुवेळा माची...
.

१५. आमचे तम्बु..
.

१६. सुवेळा माची..
.

१७. बैक वाटर.
.

१८ गडावरिल गर्दि...
.

१९.नेढ...
.

२०. माची.
.

२१.माची.. अजुन एक नजारा..
.

२२. गडावरुन सुर्योदय...
.

२३.सुर्योदय २..
.

२४. मधमाश्या...
.

२५. झेन्डा आणि माची..
.