जानेवारीतील जळजळ

सर्व संपादकांना नववर्षाच्या शुभेच्छा!! हे वर्ष सर्व संपादक अन मालकांना सुखाचे समाधानाचे अन आत्मसन्मानाचे जावो!
निलाकांतने घरच्या कार्याच्या गडबडीतही मिपाचा सर्वर बदलुन मिपा नव्या जोमाने सुरु केले त्याबद्दल त्याचे मनःपुर्वक आभार. नववर्षावर दिल्लित घडलेल्या घटनेची सावली आणखी काही दिवस राहिल. बाके सारे निदान आत्ता तरी आलबेल.