Log in or register to post comments11229 views आईच्या कपाटात कारभार कारभार करतांना सापडलेला दोरा आणि त्याची केलेली कलाकारी :) नेटावर नेटाने क्रोशाचे नवीन प्रकार सर्च करतांना सापडलेलं डिझाइन खूपच आवडलं आणि नवीन वर्षाच्या पार्टीसाठी स्टोल उत्साहाने विणला :)