Log in or register to post comments214 views नमस्कार, येत्या सहा जानेवारी (०६/०१/२०१२) ला माझ्या लहान बहिणीचे लग्न आहे. समस्त स्नेह्यांना आमंत्रण देत आहे. पत्रिका सोबत जोडली आहे. तसेच या कामात व्यस्त असल्यामुळे सर्व्हर बदल करून बाकी सर्व कामे मी सहा जानेवारी नंतर करेन. :)