परवा रस्त्यावर हे रंगीबेरंगी दृष्य बघितले आणि कॅमेरा बाहेर काढायचा मोह आवरला नाही. पहिल्यांदा याच एका टेडीच्या टेक्शरचा वापर करून आपल्यासगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.

चाललेली चर्चा.......

एकटा बिचारा...

जोडी.....

ऑड मॅन......

मीच तो.......

मैफिल.......

बाय ! बाय !

जयंत कुलकर्णी.