सर्व मिपाकराना नमस्कार ,
आम्ही ६ व्यक्ति साधारन मार्च मधे सिंगापूर व मलेशिया जाण्याचे ठरविले आहे ,मात्र यात्रा कंपनीतर्फे न जाता स्वत: जाण्याचे ठरविले आहे
तरी सिंगापूर व मलेशिया च्या मिपाकराणी विसा व ऐकून स्थळ दर्शनाचे मार्गदर्शन करावे हि विनंती
सिंगापूर मध्ये साधारण ४ दिवस व मलेशिया मध्ये साधारण ३ दिवस प्रवास करायचा विचार आहे .
आपला नम्र ,
नन्नु,