Log in or register to post comments743 views सुख दु:खाचा काला दु:ख सुखाला उजाळी धन दौलत कशाला देई समाधान झळाळी दिवा पेटवू दिव्याला नभी चादण्याच्या माळी धरणी म्ह्णे आकाशाला शुभ शुभ ही दिवाळी यशोदाग्रज