नमस्कार सर्व संपादक, सल्लागार आणि मालकहो.
हरीकेन सँडी धाग्यावरची निळोबाची http://www.misalpav.com/comment/433904#comment-433904 ही प्रतिक्रिया अप्रकाशित करून नोंव्हेंबरचा शुभारंभ करत आहे.
इतरांना हा प्रतिसाद योग्य वाटल्यास पुनर्प्रकाशित करण्यास हरकत नाही.
कृपया नोव्हेंबरातील इतरही प्रकार येथे नमूद करावेत. हा महिनाही तसा शांतच जावा ही अपेक्षा.