मिसळपाव वरचा माझा हा पहिलाच प्रयत्न.
सह्यद्रीतील गडकिल्ल्यांवरच्या देवींचे काढलेले काही फोटो नवरात्रीच्या निमित्ताने प्रकाशित करत आहे.
भोराईदेवी - सुधागड

वाघजाई देवी - घनगड

गारजाई देवी - घनगड

सप्तशृंगी जवळ एका कडयावर

माहुली गडाच्या पायथ्याशी असणारी श्री एडकाई देवी

मल्हारगडाच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावातील मूर्ती

चावंडाई देवी - चावंड

एकविरा देवी - कार्ला
