मिपा ७ - किडे वेचण्याचा धागा. [नवीन]

मिपा जवळ जवळ पूर्ववत केल्याबद्दल नीलकांत-प्रशांत आपले दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. मिपा अद्ययावत झालं आहे, पण काही किडे म्हणण्यापेक्षा काही बदल बाकी आहेत. आपण आत्ताच बदल करावेत अशी आग्रहाची मागणी नाही, पण हे बदल करणे आवश्यक आहेत. पूर्वीचा किडे वेचण्याचा धागा खूप लांबल्याने आणि त्यानंतर मिपा अद्ययावत झाल्याने हा नवीन प्रपंच.

१] खरडवहीची सूचना येत नाही.
२] अक्षर रंग बाकी.
३]प्रतिसादात नवा प्रतिसादातील नवीन असं दिसतंय त्याला कोप-यात ढकला.
४]
५]