ऑक्टोबरातील आदळआपट.

नमस्कार नवे, जुने संपादक तसेच सल्लागारहो,
जिन्क्स नावाच्या आयडीने (किंवा ड्यु आयडीने) हळूहळू खोडकरपणा सुरु केलेला आहे. आशू जोगांना पुन्हा विचारते की त्यांनी कळवलेले वाक्य जाहीर आहे काय? असल्यास ते अप्रकाशित करते, नसल्यास जिन्क्स यांना तसे न करण्याची (जातीयवादी उल्लेख वगैरे) सुचवणी देते. बघुया पुढे काय होते. जे असेल ते इथे कळवीन. त्याशिवाय ऑक्टोबरातील इतर प्रकार इथे नमूद करावेत ही विनंती.
आपली कनवाळू,
रेवती.