नमस्कार,
सध्या मिपाची चाचणी आवृत्ती http://www.misalpav.com/mipa7
येथे आहे तेथे चाचणी घेताना येणार्या अडचणी तसेच दि. १९/०७/२०१२ रोजी नव्याने सुरू केलेल्या संकेतस्थळावर आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी हा धागा आहे.
याला बग काढणे असे म्हणतात म्हणजे किडे निवडणेच ना ?
- नीलकांत