अशी काही दहा दिवसांसाठी लेखमाला करता येईल का? हे आंतरजालीय वसंत व्याख्यानमालेसारखं असावं. म्हणजे दहा दिवस रोज एक नवीन लेख मिपावर यावा. यात आपण ठरवू शकू की विषय सहसा मराठी समाजाशी निगडीत हवेत. किंवा अन्य काही. रेवती ताईंच्या अन्न हे... वरून ही कल्पना सूचली. यामुळे आपल्याला दिवाळी अंकाची तयारी करता येईल.
संपादकांपैकी कुणी यात सहभागी होणार का? कारण दहा दिवस म्हणजे कमी जागा आहेत , आधीच बुक करा :)
- नीलकांत