Log in or register to post comments1536 views ऑगस्ट महिन्याचा रेवतीचा धागा यशस्वी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यासाठी धागा तयार करत आहे. हा धागा बिलकूल यशस्वी होऊ नये अशी इच्छा आहे, पण शेवट सदस्यांच्या सदिच्छेवर सारे काही अवलंबून!